Home |Creative Writing |Letter Writing

आजारपणामुळे शाळेत हजर न राहता येण्याबद्दल मुख्याध्यापकांना पत्र

श्री २० ऑगस्ट २०२१ प्रति मुख्याध्यापक विद्या मंदिर, पुणे विषय: आजारपणामुळे शाळेत हजर न राहता येण्याबद्दल अर्ज महोदय, मी इयत्ता १० वी 'अ' मधील विद्यार्थी असून कालपासून मला खूप ताप आला आहे. डॉक्टरांनी मला ३ दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी दिनांक २१ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट पर्यंत शाळेत येऊ शकणार नाही. कृपया मला या ३ दिवसांची रजा मंजूर करावी ही विनंती. आपला नम्र विद्यार्थी, सुयश पाटील इयत्ता १० वी 'अ'
Gabha Logo

Copyright © 2025 Gabha.

All Rights Reserved.

Powered Startup Web Solution

Contact Us

Gabha Ed Tech Pvt Ltd, Centre for Incubation and Business Acceleration, 6th Floor Angel Technical Complex, Sector 9A, Vashi, Navi Mumbai, Maharashtra 400703, India

Phone :+91-93720-57689

Email: contact@thegabha.com