रजेसाठी अर्ज पत्र
श्री
१५ जुलै २०२३
प्रति
वर्गशिक्षक
इयत्ता ९ वी 'ब'
सरस्वती विद्यालय, मुंबई
विषय: रजेसाठी अर्ज
महोदय,
मी आपल्या वर्गातील विद्यार्थी असून मला काही कौटुंबिक कारणामुळे दोन दिवस गावी जावे लागत आहे. त्यामुळे मी दिनांक १६ जुलै आणि १७ जुलै रोजी शाळेत उपस्थित राहू शकणार नाही.
कृपया मला दोन दिवसांची रजा मंजूर करावी ही विनंती.
आपला नम्र विद्यार्थी,
राहुल शर्मा
इयत्ता ९ वी 'ब'
